Prakashwata

· Storyside IN · Sachin Khedekar द्वारे सुनावणी
५.०
एक परीक्षण
ऑडिओबुक
6 तास 56 मिनिट
संक्षिप्त न केलेले
पात्र
रेटिंग आणि परीक्षणे यांची पडताळणी केलेली नाही  अधिक जाणून घ्या
4 मिनिट चा नमुना हवा आहे का? कधीही ऐका, अगदी ऑफलाइन असतानादेखील. 
जोडा

या ऑडिओबुकविषयी

डॉ. प्रकाश आमटे म्हणतात, "आदिवासींना मुख्य प्रवाहात आणावं, त्यांची पिळवणूक थांबावी आणि त्यांना माणूस म्हणून जगण्याची संधी मिळवून द्यावी, असं बाबांच्या मनात होतं. या कामाची जबाबदारी मी घेतली आणि सर्वांनी मिळून ती पार पाडली. बाबांचं हे स्वप्न हेमकलशात प्रत्यक्षात कसं उतरतंय, त्याची ही गोष्ट! म्हटली तर माझ्याही जीवनाची गोष्ट." ‌सामाजिक कार्यासाठी 'रेमन मॅगसेसे' हा जागतिक पातळीवरचा पुरस्कार ज्यांना देण्यात आला, त्या डॉ. प्रकाश आमटे यांनी साकार केलेल्या स्वप्नांची ही गोष्ट 'प्रकाशवाटा'मध्ये शब्दबद्ध केली आहे. दुर्गम भागात गेली चार दशकं सुरु असलेल्या नि:स्वार्थ कामाची ही ओळख संस्मरणीय तर ठरतेच पण आबालवृद्धांना प्रेरणाही देते. ऐका, डॉ. प्रकाश आमटेलिखित 'प्रकाशवाटा' - 'सचिन खेडेकर' यांच्यासह...

रेटिंग आणि पुनरावलोकने

५.०
एक परीक्षण

या ऑडिओबुकला रेट करा

तुम्हाला काय वाटते ते आम्हाला सांगा.

ऐकण्याविषयी माहिती

स्मार्टफोन आणि टॅबलेट
Android आणि iPad/iPhone साठी Google Play बुक अ‍ॅप इंस्‍टॉल करा. हे तुमच्‍या खात्‍याने आपोआप सिंक होते आणि तुम्‍ही जेथे कुठे असाल तेथून तुम्‍हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन वाचण्‍याची अनुमती देते.
लॅपटॉप आणि कॉंप्युटर
आपल्‍या संगणकाच्या वेब ब्राउझरचा वापर करून तुम्ही Google Play वरून खरेदी केलेली पुस्‍तके वाचू शकता.