कोट्यावधी रुपयांची मालमत्ता लोकांनी विश्वासाने दिलेल्या पैशातून मिळाल्यावरही त्यावर स्वत:चा वा मुलांचा हक्क न ठेवता त्याचा 'ट्रस्ट' स्थापन करणार्या निर्लोभी गाडगेबाबांचे हे छोटेखानी चित्रमय चरित्र. गाडगेबाबांनी आयुष्यभर हिंडून लोकांना दिलेल्या स्वच्छता, पशुहत्या करू नका,दारुचे व्यसन सोडा, दीन दुबळ्यांना मदत करा अशा उपदेशाचे व्यवस्थित चित्रण लेखिकेने या पुस्तकात केले आहे.