छावा प्रकरण ९ दुर्गा बाईंना पुत्र रत्नाचा लाभ होतो. त्याचे नाव मदनसिंह ठेवण्यात येते. काही काळ संभाजी भरकटतात. व पाठवला जाऊन मिळतात. पण जनतेवर होणाऱ्या वाढत्या अत्याचाराने संभाजीना संगनमत करण्याचा पश्चाताप होतो. इथे शिवाजी महाराज आणि येसूबाई संभाजी राजास खलिता पाठवून परतून यावे असा निरोप देतात. शंभूराजे परतल्यावर त्यांची शिवाजी महाराज कान उघाडणी करतात.