छावा प्रकरण ४ हिरोजी आणि शिवाजी महारराज यांच्या चेहऱ्यात साम्य आहे असे शंभूला जाणवते. औरंगजेब शिवाजींना मारण्याचा कट करतो. शिवाजी महाराज आजारी असल्याचं नाटक करतात. औरंगजेब रामसिंगला कोटी करण्याचा आदेश फर्मावतात. पण त्यापूर्वीच शिवाजी महाराज औरंजेबाच्या कैदेतून सुटून संन्याशाचा वेष धारण करतात. हिरोजी महाराजांचा वेष परिधान करून झोपतात. राजे कृष्णाजीपंतांकडे संभाजी ची जबाबदारी सोपवतात.