छावा प्रकरण २ जिजाऊंच्या वजनाइतकी मोहोर तुला करून त्याच दान लोकांना दिले जाते. मिरज आणि शिवाजी महाराजांमध्ये तह होतो. त्यात कोंढाणा राजपुतांच्या हवाली जातो. २३ किल्ले आणि ४ लक्ष होनांचा मुलूख दिला जातो. तहाची तालीम होईपर्यंत शंभू राजांना ओलीस ठेवण्यात येत. त्यांच्या सुरक्षिततेसाठी नेताजी संभाजी सोबत राहण्याचा निर्णय घेतात.