छावा प्रकरण ८ होळीच्या सणात मानाचे फळ शोधण्यात संभाजीराजांना यश येते. येसूबाईस गर्भधारणा होते. त्या शृंगारपुरिस जातात. तेथे त्यांना कन्या रत्नाचा लाभ होतो. तिचे नाव भवानी ठेवण्यात येते. संभाजी महाराजांचा तिथे कलशाभिषेक केला जातो. अन्नाजी भट संभाजी विरुद्ध तक्रार करतात. त्यामुळे शिवाजी व संभाजी महाराजांमध्ये गैरसमज पसरतो.
Ilukirjandus ja kirjandus