छावा प्रकरण ३ संभाजी तळकोकणात नाहीत हे फक्त जिजाऊंना माहीत असते. जिजाऊंना येसूस भेटण्याची इच्छा होते. नेताजींना बडतर्फ करण्याची साजिश रचली जाते. कारण त्यांनी शत्रूच्या गोटात जाऊन त्याची खबर घ्यावी म्हणून, महाराज औरंगजेबाच्या ५० व्या वाढदिवसाची भेट घेण्यास त्याच्या दरबारात जातात.
Ilukirjandus ja kirjandus