Želite vzorec dolžine 4 min? Poslušajte kadar koli, celo brez povezave.
Dodaj
O tej zvočni knjigi
छावा प्रकरण १४ मराठा शाही संकटात येते. माणसांना गुलाम म्हणून परदेशात विकणं काही राजवटी चालू करतात. मराठी शाहितील काही सरदार भागवत करून आदिलशाही व इतरांना जाऊन मिळतात. अकबर इराणला निघून जातो. पण त्याचा फ़ायदा औरंजेब घेतो आणि त्याची ताकद वाढत जाते. रणचंडीचा यद्न सिद्ध होतो.