Želite vzorec dolžine 4 min? Poslušajte kadar koli, celo brez povezave.
Dodaj
O tej zvočni knjigi
छावा प्रकरण १३ संभाजी आपली फौज, अकबर व मुघलांशी मिळून फिरंघ्यांचा पाडाव करण्याचा प्रयत्न करतात. कृष्णाजी पंतांचा पाटीलकीचा न्याय निवडा करतात. औरंजेबाच्या हाती कधीही ठाणे, कल्याण जाऊ न देण्याचा मनसुबा रचतात. शेवटी मुघली फौज परतते.