Сакате примерок од 4 мин.? Слушајте во секое време, дури и офлајн.
Додај
За аудиокнигава
छावा प्रकरण १२ लहान असलेल्या राजारामाच्या सुरक्षिततेसाठी संभाजी राजे त्यांना मान्यवरांच्या नजरेत ठेवतात. हंबीररावांच्या लेकीशी ताराऊशी राजारामांचे लग्न लावतात. येसू बाईस पुत्र रत्नाचा लाभ होतो. त्याचे नाव शिवाजी ठेवण्यात येते.