काही ठराविक लोकच इतरांपेक्षा यशस्वी का होतात? जगविख्यात परफॉर्मन्स एक्स्पर्ट ब्रायन ट्रेसी यांनी अनेक वर्ष असामान्य यश संपादन करणाऱ्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास केला. या सर्वांमध्ये त्यांना प्रकर्षाने जाणवलेल्या गोष्टी म्हणजे व्यक्तिमत्वात आणि आचरणात केलेल्या बदलाने त्यांना यशाच्या उत्तुंग शिखरावर नेलं . सहजसुलभ पण पटावरील डाव बदलण्याची ताकद असणाऱ्या तंत्राच्या साहाय्यानं तुम्ही स्वप्नपूर्ती नक्कीच करू शकता.