निगोसिएशन अर्थात वाटाघाटी ,हा आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याचा महत्वाचा घटक आहे. साध्या भाषेत सांगायचे झाले तर वाटाघाटी न करणारे लोक हे वाटाघाटी करणाऱ्यांचे बळी ठरण्याचा धोका असतो. यशप्राप्ती या विषयातील तज्ज्ञ ब्रायन ट्रेसी यांनी आपल्या संपूर्ण कारकीर्दीत लक्षवेधी डॉलर्सच्या वाटाघाटी केल्या आहेत. या संक्षिप्त मार्गदर्शनपर पुस्तकातून तुम्हीदेखील वाटाघाटी करण्यात तज्ज्ञ बनू शकता.