Rashtriya Punarutthan, Swami Vivekanandanche Swapna Ani Sanghkarya राष्ट्रीय पुनरुत्थान, स्वामी विवेकानंदांचे स्वप्न आणि संघकार्य

· Bhartiya Vichar Sadhana · 讲述者:Manjusha Gaidhani
5.0
1 条评价
有声读物
11 小时 39 分钟
完整版
符合条件
评分和评价未经验证  了解详情
想要试听 9 分钟吗?随时畅听,离线也能听。 
添加

关于此有声读物

Swami Vivekananda initiated the spiritual reign of the 'Parliament of Religions' in Chicago in 1893. He passionately advocated the legacy of the great task of manifesting 'Manus' that he had presented, and the Rashtriya Swayamsevak Sangh (RSS) accepted this legacy. The book clearly outlines the authentic efforts of the RSS in building a 'Capable India,' characterized by devotion to the deity of the motherland, profound faith in Sanatan Dharma, an educational system fostering internal development, service to humanity with a Shiva-like attitude, and worship coupled with strength. The author elaborates on how the RSS and its dedicated workers strive towards achieving the organization's goals, as articulated in this book.

स्वामी विवेकानंदांनी १८९३ साली आध्यात्मिक साम्राज्याचा 'कोनशिला' समारंभ शिकागोच्या सर्व-धर्म परिषदेत केला. त्यांनी आग्रहाने प्रतिपादित केलेला 'माणूस' घडविण्याच्या महान कार्याचा वारसा रा. स्व. संघाने स्वीकारला. मातृभूमीवरील देवतास्वरूप भक्तिभाव, सनातन धर्मावरील प्रगाढ श्रद्धा, आंतरिक विकास घडविणारी शिक्षण प्रणाली, शिव भावाने जीवसेवा, आणि बलाची उपासना, असलेला 'विश्वगुरूपदी' शोभून दिसणारा 'समर्थ भारत' निर्माण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न रा.स्व. संघ कसा करीत आहे, त्यासाठी संघाचे लक्षावधी कार्यकर्ते कसे प्रयत्न करीत आहेत हे या ग्रंथातून लेखकाने स्पष्ट केले आहे.

评分和评价

5.0
1 条评价

为此有声读物评分

欢迎向我们提供反馈意见。

聆听信息

智能手机和平板电脑
只要安装 AndroidiPad/iPhone 版的 Google Play 图书应用,不仅应用内容会自动与您的账号同步,还能让您随时随地在线或离线阅览图书。
笔记本电脑和台式机
您可以使用计算机上的网络浏览器阅读在 Google Play 购买的图书。