'प्राणी जीवनगाथा' या पुस्तकात निरंजन घाटे यांनी गांडूळ या अगदी प्राथमिक स्वरूपाच्या सजीवापासून ते चिंपांझी या मानवाच्या जवळच्या नातेवाईकांपर्यंत , हे प्राणी जगतात कसे ? काय खातात ? स्वतःचा जोडीदार कसा मिळवतात ? अशी बारीकसारीक बरीच माहिती या पुस्तकात गोळा केली आहे.