या विश्वामध्ये मानवाचे आस्तित्व कसे निर्माण झाले. डार्विनचा उत्क्रांंतीवाद काय सांगतो. माकडापासूू्न आजच्या आधुनिक मानवापर्यंत झालेला प्रवास जाणून घेणे अतीशय रंजक आहे. निरंजन घाटे यांनी तो आपल्या खास शैलीत मांडली आहे. भरत दैनी यांच्या आवाजात ती ऐकताना आपल्याला आपल्या पूर्वजांनी कसे शोध लावले याची माहिती मिळत जाते.