सॅफ्रन स्वोर्ड्स' ह्या मानोशी या योगदित्य सिन्हा लिखित इंग्रजी पुस्तकाचा, 'महिला क्रांतिकारकांच्या कथा' हा अनुवाद मराठीत आणला आहे. शिवदेवी तोमर, शांती आणि सुनीती घोष अशा अनेक अपरिचित विरांगानांची, त्यांच्या शौर्याची ओळख लहान थोरांना व्हावी ह्या उद्देशाने इंग्रजी पुस्तकातील फक्त महिला क्रांतिकारकांची ओळख ह्या पुस्तकाद्वारे करून देत आहोत. उर्वरित प्रसिद्धीच्या कक्षेबाहेर गेलेल्या क्रांतिकारकांच्या इतिहासाचा अनुवाद लवकरच भाविसा घेऊन येत आहे.
Ilukirjandus ja kirjandus