Norite 4 min. pavyzdžio? Klausykite bet kada, net neprisijungę.
Pridėti
Apie šią garsinę knygą
माणूस जन्माबरोबरच कुतूहल सुद्धा घेऊन येतो. दिवा कसा लागतो? पाटाचं लाकूड कुठून येतं? गॅस कसा पेटतो? फरशी कशाची बनते? घराच्या परिसरातून दिसणारे तारे , एक अन अनेक प्रश्न .अशा वेगवेगळ्या गोष्टीचे कुतूहल आणि शंकांचे निरसन नक्की झालेच पाहिजे. तर नक्की ऐका - अवतीभवती -शीतल करंदीकर यांच्या आवाजात .