अवनी दोशी यांनी बर्नार्ड कॉलेजमधून आर्ट हिस्ट्री या विषयात पदवी प्राप्त केली आहे. त्यानंतर युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडनमधून त्यांनी हिस्ट्री ऑफ आर्ट या विषयाची पदव्युत्तर पदवी मिळवली. अवनी दोशी या टिबोर जोन्स साउथ एशिया पुरस्काराने सन्मानित आहेत, तसंच त्या चार्ल्स पिक फेलोशिपच्या मानकरीही आहेत.