छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मराठ मावळे यांचा वास्तव पण हृद्यस्पर्शी इतिहास वाचकांना वाचायला मिळतोच असे नाही. मराठ्यांच्या इतिहासाचे विद्रुपीकरण करून पराभूत मानसिकतेने भरलेली अनेक पुस्तके मार्केट मध्ये उपलब्ध आहेत. पण सत्य इतिहास वाचायला मिळणे कठीण झाले आहे. या धर्तीवर जेष्ठ ऐतिहासिक कादंबरीकार शब्द प्रभू तथा सिद्धहस्त लेखक नरेंद्र नाईक यांनी शिवशाहीचे सरसेनापती प्रतापराव गुजर आणि त्यांचे सहा साथीदार यांच्या नेसरी रणसंग्रामावर "वेडात दौडले वीर मराठे सात" ही ऐतिहासिक कादंबरी .....