Sales Success (Marathi)

· Manjul Publishing
3.7
ការវាយតម្លៃ 3
សៀវភៅ​អេឡិចត្រូនិច
136
ទំព័រ
ការវាយតម្លៃ និងមតិវាយតម្លៃមិនត្រូវបានផ្ទៀងផ្ទាត់ទេ ស្វែងយល់បន្ថែម

អំពីសៀវភៅ​អេឡិចត្រូនិកនេះ

कोणत्याही कंपनीमध्ये तिथे काम करणार्‍या विक्रेत्यांपैकी आघाडीचे केवळ 20 टक्के लोक हेच कंपनीच्या सर्व विक्रीपैकी 80 टक्के विक्री करतात. कारण काही निर्णायक क्षेत्रांत ते थोडी अधिक चांगली कामगिरी करून दाखवतात. जर शिकण्याची इच्छा असेल, तर तुम्हीदेखील अशी कामगिरी करू शकता. तुम्हीसुद्धा भरपूर पैसा कमवू शकता, अधिक उज्ज्वल आणि यशस्वी अशी कारकीर्द घडवू शकता. यासाठी सुस्पष्ट ध्येय ठरवा आणि प्रत्येक मिनिटाचा सदुपयोग करा; तुम्ही उत्पादने अंतर्बाह्य जाणून घ्या; स्पर्धात्मक फायदे शोधून काढा; संभाव्य ग्राहक शोधून त्याला ताबडतोब अनुकूल बनवा; लवकर परिचय करून घ्या आणि विश्वास निर्माण करा; मन वळवण्याच्या तीन गुरूकिल्ल्या समजून घ्या; प्रभावी सादरीकरण तयार करा; ‘भक्कम विश्वासार्हता’ प्रस्थापित करा यांसारखे 21 सोपे आणि प्रभावी मार्ग अवलंबून आपण विक्री क्षेत्रांत घवघवीत यश कसे मिळवू शकतो, ते या पुस्तकात ब्रायन ट्रेसी यांनी सांगितले आहे.

ការដាក់ផ្កាយ និងមតិវាយតម្លៃ

3.7
ការវាយតម្លៃ 3

អំពី​អ្នកនិពន្ធ

ब्रायन ट्रेसी हे व्यावसायिक वक्ते, प्रशिक्षक, सल्लागार आणि चर्चासत्रांचे नेतृत्व करणारे व्यक्तिमत्त्व आहे. कॅलिफोर्नियातील सोलाना बीच येथील ब्रायन ट्रेसी इंटरनॅशनल या प्रशिक्षण आणि सल्लाविषयक संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. 1981मध्ये अमेरिकेतील विविध व्याख्यानांमधून आणि चर्चासत्रांतून ट्रेसी यांनी विक्री तसेच व्यवसाय क्षेत्रासाठी तयार केलेली तत्त्वे शिकवण्यास सुरुवात केली. त्यांची पुस्तके, दृक्श्राव्य कार्यक्रम यांपैकी सुमारे 500हून अधिक बाबी आज 38 भाषांमध्ये उपलब्ध आहेत आणि 55हून अधिक देशांत त्यांचा वापर केला जातो. फुल एंगेजमेंट आणि रिइन्व्हेन्शन या पुस्तकांसह पन्नासहून अधिक पुस्तकांचे बेस्टसेलिंग लेखक म्हणून ब्रायन ट्रेसी ओळखले जातात.

វាយតម្លៃសៀវភៅ​អេឡិចត្រូនិកនេះ

ប្រាប់យើងអំពីការយល់ឃើញរបស់អ្នក។

អាន​ព័ត៌មាន

ទូរសព្ទឆ្លាតវៃ និង​ថេប្លេត
ដំឡើងកម្មវិធី Google Play Books សម្រាប់ Android និង iPad/iPhone ។ វា​ធ្វើសមកាលកម្ម​ដោយស្វ័យប្រវត្តិជាមួយ​គណនី​របស់អ្នក​ និង​អនុញ្ញាតឱ្យ​អ្នកអានពេល​មានអ៊ីនធឺណិត ឬគ្មាន​អ៊ីនធឺណិត​នៅគ្រប់ទីកន្លែង។
កុំព្យូទ័រ​យួរដៃ និងកុំព្យូទ័រ
អ្នកអាចស្ដាប់សៀវភៅជាសំឡេងដែលបានទិញនៅក្នុង Google Play ដោយប្រើកម្មវិធីរុករកតាមអ៊ីនធឺណិតក្នុងកុំព្យូទ័ររបស់អ្នក។
eReaders និង​ឧបករណ៍​ផ្សេង​ទៀត
ដើម្បីអាននៅលើ​ឧបករណ៍ e-ink ដូចជា​ឧបករណ៍អាន​សៀវភៅអេឡិចត្រូនិក Kobo អ្នកនឹងត្រូវ​ទាញយក​ឯកសារ ហើយ​ផ្ទេរវាទៅ​ឧបករណ៍​របស់អ្នក។ សូមអនុវត្តតាម​ការណែនាំលម្អិតរបស់មជ្ឈមណ្ឌលជំនួយ ដើម្បីផ្ទេរឯកសារ​ទៅឧបករណ៍អានសៀវភៅ​អេឡិចត្រូនិកដែលស្គាល់។