Sangh Jivan : Bhag 1, Nagpur Jilhyatil Karyapravas, Anubhav Aani Athvani

· Nachiket Prakashan
Ebook
472
Pages
Ratings and reviews aren’t verified  Learn More

About this ebook

About the author

श्री रामचंद्र मारोतराव देवतारे 

यांचे संघ जीवन: एक दृष्टिक्षेप


जन्मदिनांक - 1.7.1843

जन्मस्थळ - खात, ता. मौदा, जि. नागपूर

शिक्षण - एम. ए. (मराठी), एम. ए. (राज्यशास्त्र) 

संघशाखा प्रवेश - इ.स. 1947 दरम्यान 2॥-3 वर्षांचा असताना. थोरले बंधू स्व.श्री. शामराव देवतारे यांचे बोट धरून.

1957 मध्ये माहुली, ता.पारशिवनीच्या रामटेक तालुका शिबिरात उपस्थिती.

1960 मध्ये रामटेक येथील शांतिनाथ जैन मंदिरात आयोजित नागपूर सह नागपूर जिल्हा शिबिरात उपस्थिती.

1962 च्या वर्षप्रतिपदेला नागपूर येथील रेशीमबागेत आद्य सरसंघचालक प.पू.डॉ. हेडगेवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण समारंभात उपस्थिती.

1.7.1943 पासून रामटेक ही कर्मभूमी.

1964 ला प्रथम वर्ष संघ शिक्षा वर्ग शिक्षित.

1965 ला द्वितीय वर्ष संघ शिक्षा वर्ग शिक्षित.

1966 ला कन्हान येथील नागपूर प्रांतासह नागपूर जिल्हा शिबिरात प्राणिकिणी प्रमुख

1967 ला तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्ग शिक्षित.

1963-64 रामटेक नगरातील अंबाळा सायम्‌‍ शाखा मुख्य शिक्षक

1964-65 रामटेक नगरातील पापधूप सायम्‌‍ शाखा मुख्य शिक्षक

1965-67 रामटेक नगरातील मुख्य सायम्‌‍ शाखा मुख्य शिक्षक

1968-75 रामटेक तालुका शारीरिक प्रमुख

1977-83 नागपूर जिल्हा सहकार्यवाह

1984-96 नागपूर जिल्हा कार्यवाह

1996- 2006 रामटेक तालुका संघचालक

2006-2013 रामटेक जिल्हा संघचालक

2021 पासून आजतागायत ह.मु.शेषनगर, खरबी रोड, नागपूर.



Rate this ebook

Tell us what you think.

Reading information

Smartphones and tablets
Install the Google Play Books app for Android and iPad/iPhone. It syncs automatically with your account and allows you to read online or offline wherever you are.
Laptops and computers
You can listen to audiobooks purchased on Google Play using your computer's web browser.
eReaders and other devices
To read on e-ink devices like Kobo eReaders, you'll need to download a file and transfer it to your device. Follow the detailed Help Center instructions to transfer the files to supported eReaders.