Personal Success (Marathi)

Manjul Publishing
4.4
5 समीक्षाएं
ई-बुक
120
पेज
रेटिंग और समीक्षाओं की पुष्टि नहीं हुई है  ज़्यादा जानें

इस ई-बुक के बारे में जानकारी

जीवनात प्रत्येकालाच यशस्वी होण्याची इच्छा असते. व्यक्तिमत्त्वात आणि आचरणात केलेल्या बदलानं यशाच्या उत्तुंग शिखरावर जाता येतंं. या पुस्तकात ब्रायन ट्रेसी यांनी काही ठळक मुद्द्यांमधून याविषयी मार्गदर्शन केले आहे ः तुम्हं ध्येय निश्चित करा; संधीचं सोनं करण्यासाठी मनोवृत्ती बदला; स्वतःबद्दलचा संकुचित विचार मनातून काढून टाका; आत्मविश्वास अंगी बाणवा; धैर्यशील बना; तुमच्या अंतर्मनाचा आवाज ऐका; मिळणार्‍या प्रत्येक संधीतून शिका आणि पुढे जा; जनसंपर्क वाढवण्याची सवय लावून घ्या; तुमच्या योजनांचे रचनाकार तुम्हीच व्हा. यासारख्या सहजसुलभ पण पटावरील डाव बदलण्याची ताकद असणार्‍या तंत्राच्या साहाय्यानं तुम्ही स्वप्नपूर्ती कशी करू शकता.

रेटिंग और समीक्षाएं

4.4
5 समीक्षाएं

लेखक के बारे में

ब्रायन ट्रेसी हे व्यावसायिक वक्ते, प्रशिक्षक, सल्लागार आणि चर्चासत्रांचे नेतृत्व करणारे व्यक्तिमत्त्व आहे. कॅलिफोर्नियातील सोलाना बीच येथील ब्रायन ट्रेसी इंटरनॅशनल या प्रशिक्षण आणि सल्लाविषयक संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. 1981मध्ये अमेरिकेतील विविध व्याख्यानांमधून आणि चर्चासत्रांतून ट्रेसी यांनी विक्री तसेच व्यवसाय क्षेत्रासाठी तयार केलेली तत्त्वे शिकवण्यास सुरुवात केली. त्यांची पुस्तके, दृक्श्राव्य कार्यक्रम यांपैकी सुमारे 500हून अधिक बाबी आज 38 भाषांमध्ये उपलब्ध आहेत आणि 55हून अधिक देशांत त्यांचा वापर केला जातो. फुल एंगेजमेंट अँड रिइन्व्हेन्शन या पुस्तकासह पन्नासहून अधिक पुस्तकांचे बेस्टसेलिंग लेखक म्हणून ब्रायन ट्रेसी ओळखले जातात.

इस ई-बुक को रेटिंग दें

हमें अपनी राय बताएं.

पठन जानकारी

स्मार्टफ़ोन और टैबलेट
Android और iPad/iPhone के लिए Google Play किताबें ऐप्लिकेशन इंस्टॉल करें. यह आपके खाते के साथ अपने आप सिंक हो जाता है और आपको कहीं भी ऑनलाइन या ऑफ़लाइन पढ़ने की सुविधा देता है.
लैपटॉप और कंप्यूटर
आप अपने कंप्यूटर के वेब ब्राउज़र का उपयोग करके Google Play पर खरीदी गई ऑडियो किताबें सुन सकते हैं.
eReaders और अन्य डिवाइस
Kobo ई-रीडर जैसी ई-इंक डिवाइसों पर कुछ पढ़ने के लिए, आपको फ़ाइल डाउनलोड करके उसे अपने डिवाइस पर ट्रांसफ़र करना होगा. ई-रीडर पर काम करने वाली फ़ाइलों को ई-रीडर पर ट्रांसफ़र करने के लिए, सहायता केंद्र के निर्देशों का पालन करें.