Pathways to Greatness (Marathi)

Manjul Publishing
3.4
13 રિવ્યૂ
ઇ-પુસ્તક
130
પેજ
રેટિંગ અને રિવ્યૂ ચકાસેલા નથી વધુ જાણો

આ ઇ-પુસ્તક વિશે

महानतेच्या दिशेने एकत्र येऊया, बदल घडवूया एखादं गंभीर आव्हान समोर उभं राहिल्यावर त्यावर यशस्वीपणे मात करतं; सोबतच स्वतःमधील सर्वोत्कृष्ट क्षमतांचं प्रदर्शन घडवतं, तेच राष्ट्र महान असतं. अशा राष्ट्रातील लोक समस्या सोडवण्यासाठी एकजुटीनं काम करत त्या समस्येला पराभूत करतात. जागतिक क्रमवारीत भारताचा ज्या स्थानावर न्याय्य अधिकार आहे, ते गौरवशाली स्थान प्राप्त करण्यासाठी भारताला अजून खूप काही शिकावं लागेल आणि ही आपली सामूहिक जबाबदारी असल्याचं डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम या पुस्तकात सांगतात. युवकांना, शिक्षकांना, शेतकर्‍यांना, सरपंचांना, आरोग्य कर्मचार्‍यांना, सनदी अधिकार्‍यांना, न्याय संस्थेतील कर्मचार्‍यांना, राजकीय नेत्यांना काही महत्त्वाचे संकल्प करण्यासाठी ते या पुस्तकात आवाहनही करतात.

રેટિંગ અને રિવ્યૂ

3.4
13 રિવ્યૂ

લેખક વિશે

अवुल पाकीर जैनुलाबदिन अब्दुल कलाम यांनी 2002 ते 2007 या कालावधीत भारताचे अकरावे राष्ट्रपती म्हणून कार्यभार सांभाळला. पद्मभूषण, पद्मविभूषण आणि देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न या पुरस्काराचेही ते मानकरी होते. डॉ. कलामांनी मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे एरॉनॉटिकल इंजिनिअरिंगमध्ये शिक्षण घेतले. भारताच्या पहिल्या उपग्रह संचलित वाहनाचा - एसएलव्ही- 3चा विकास; भारताच्या लष्करी डावपेचांच्या क्षेपणास्त्र प्रणालींची बांधणी व संचालन; आणि 1988च्या अणुचाचण्यांमध्ये त्यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती. 2020पर्यंत भारताचे रूपांतर एका विकसित राष्ट्रात करण्याकडे त्यांचे विशेष लक्ष होते. या हेतूने, आयआयटी आणि आयआयएममध्ये अध्यापन कार्यासाठी, परिषदांमध्ये व्याख्याने देण्यासाठी आणि सर्व क्षेत्रांमधील विद्यार्थी व लोकांना भेटण्यासाठी ते सातत्याने देशभर प्रवास करतच राहिले.

આ ઇ-પુસ્તકને રેટિંગ આપો

તમે શું વિચારો છો અમને જણાવો.

માહિતી વાંચવી

સ્માર્ટફોન અને ટૅબ્લેટ
Android અને iPad/iPhone માટે Google Play Books ઍપ ઇન્સ્ટૉલ કરો. તે તમારા એકાઉન્ટ સાથે ઑટોમૅટિક રીતે સિંક થાય છે અને તમને જ્યાં પણ હો ત્યાં તમને ઑનલાઇન અથવા ઑફલાઇન વાંચવાની મંજૂરી આપે છે.
લૅપટૉપ અને કમ્પ્યુટર
Google Play પર ખરીદેલ ઑડિઓબુકને તમે તમારા કમ્પ્યુટરના વેબ બ્રાઉઝરનો ઉપયોગ કરીને સાંભળી શકો છો.
eReaders અને અન્ય ડિવાઇસ
Kobo ઇ-રીડર જેવા ઇ-ઇંક ડિવાઇસ પર વાંચવા માટે, તમારે ફાઇલને ડાઉનલોડ કરીને તમારા ડિવાઇસ પર ટ્રાન્સફર કરવાની જરૂર પડશે. સપોર્ટેડ ઇ-રીડર પર ફાઇલો ટ્રાન્સ્ફર કરવા માટે સહાયતા કેન્દ્રની વિગતવાર સૂચનાઓ અનુસરો.