मेहता मराठी ग्रंथजगत या आमच्या गृहपत्रिकेचे २५वे वर्ष.
या अंकात, मेजर मोहिनी गर्गे-कुलकर्णी (नि.), सदानंद कदम, अभिषेक कुंभार, भाग्येश विजय शिंदे, कर्नल संजोग शिंदे यांचे लेख, डॉ. संजय ढोले यांनी लिहिलेली कथा, फारूक काझी व एकनाथ आव्हाड यांच्या बालकथा तसेच डॉ. एस.एल. भैरप्पा यांच्या आठवणी जागवणारा उमा कुलकर्णी यांचा लेख या दिवाळी अंकात आहेत.