I DARE

· MEHTA PUBLISHING HOUSE
4.0
7条评价
电子书
400
评分和评价未经验证  了解详情

关于此电子书

Revised & enlarged edition with unpublished material and behind-the-scenes details of ‘THE CRUSADE AGAINST CORRUPTION: CHANGING PEOPLE’S DESITINY’ The saga of India’s first and the highest ranked woman officer in the Indian Police Service - who pioneered a humane method of policing  marked by willpower, devotion to duty, innovation, compassion and, above all, a never-say-die attitude The eyewitness account - forthright and unsparing - in this fully revised and updated edition provides a well-documented expose of the sabotage of police reforms (to be implemented as per a verdict of the Supreme Court of India) by certain bureaucrats and by some members of Kiran Bedi’s own service. These persons also blocked her appointment as police commissioner.This kind of sabotage was the proverbial last straw that compelled her to ‘shake off the shackles’. After a long and rewarding innings (35 years in all), Kiran Bedi decided to move on. She believed that she could no longer work with persons who were keeping the system enslaved. She was clear in her mind that she was not going to be subordinated by this team of saboteurs. What direction and leadership would such persons provide except to create pygmies and stifle initiative and crush morale? She did not want to be a part of such dubious ‘history’. As she asserts: ‘My self-respect, my innate sense of justice and my beliefs and values in life propelled me to throw off the “yokes” that were already obstructing my growth and I now made up my mind to set myself free and be a master of my own time.’This is a no-holds-barred narrative packed with punch, spirit and vitality.

भ्रष्टाचार आपल्याकडच्या कारभाराच्या रंध्रारंध्रात झिरपला आहे.त्यामुळे सामान्य माणसाचा प्रशासकीय व कायदेविषयक यंत्रणा आणि पद्धती यांवरचा विश्वासच उडाला आहे. अशा परिस्थितीत देशाला गरज आहे ती; इथल्या तपास आणि कायदेविषयक यंत्रणेची आणि सुव्यवस्था राखणाऱ्या यंत्रणांची कसून चौकशी होण्याची. त्यासाठी स्वतंत्र भ्रष्टाचारविरोधी अधिकारपदाची गरज आहे, ज्या पदाला तपास वखटला चालवण्याचे कायदेशीर अधिकार असतील.या सुधारित आणि विस्तारित आवृत्तीत, नोकरशहा आणि अधिकारी यांनीच पोलीस-यंत्रणेमध्ये आवश्यक त्या सुधारणा करण्याच्या मार्गात अडथळे कसे निर्माण केले, याचे तपशीलवार कथन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे याबाबतचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला होता. परंतु तसे न करता त्या व्यक्तींनी बेदी यांची पोलीस कमिशनरपदी नियुक्ती होऊ नये, यासाठी अडथळे निर्माण केले. या अडथळ्यांवर मात करत, ३५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर बेदी यांनी, सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांसोबत काम न करण्याचे ठरवले. अशा लोकांसमोर मान तुकवायची नाही, असा त्यांनी निर्धार केला.  पण खरेच या व्यक्तींनी विकासाच्या मार्गात अडथळे-अडचणी निर्माण करून, मनोधैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न करून काय मिळवले? असे अनेक प्रश्न मागे उरतातच. किरण बेदी म्हणतात, ‘माझा आत्मसन्मान, न्यायबुद्धी आणि माझा विश्वास व मूल्ये यांनी माझ्या आत्मविकासामध्ये अडथळे निर्माण करणाऱ्यांवर मात करण्याची प्रेरणा मला दिली. म्हणूनच मी कोणाच्याही बंधनात न राहण्याचा निर्णय घेतला.’ प्रेरक, अंतर्दृष्टी देणारे आणि जागरूक करणारे कथन!

 


评分和评价

4.0
7条评价

作者简介

 

为此电子书评分

欢迎向我们提供反馈意见。

如何阅读

智能手机和平板电脑
只要安装 AndroidiPad/iPhone 版的 Google Play 图书应用,不仅应用内容会自动与您的账号同步,还能让您随时随地在线或离线阅览图书。
笔记本电脑和台式机
您可以使用计算机的网络浏览器聆听您在 Google Play 购买的有声读物。
电子阅读器和其他设备
如果要在 Kobo 电子阅读器等电子墨水屏设备上阅读,您需要下载一个文件,并将其传输到相应设备上。若要将文件传输到受支持的电子阅读器上,请按帮助中心内的详细说明操作。