HI VAAT EKATICHI

· MEHTA PUBLISHING HOUSE
3.9
14 則評論
電子書
172
頁數
評分和評論未經驗證 瞭解詳情

關於這本電子書

वपु काळे यांची अगदी पहिली आणि विलक्षण गाजलेली, महाराष्ट्र राज्य पुरस्कार लाभलेली कादंबरी...जीवनविषयक एक कठोर तत्त्वज्ञान परखडपणानं `बाबी' या नायिकेच्या माध्यमातून मांडणारी ही कादंबरी म्हणजे एक अविस्मरणीय अनुभव आहे... तुम्ही तो घ्यायलाच हवा...

 

Babi, the heroine of the novel presents the hardest philosophy of life in simplest yet the most effective way. This is a very cherishable experience. This novel starts as a love story where both the hero and heroine cross the limits and experience ecstasy before marriage. Later on events take place in such a manner that she gives birth to their child without his support and further raises the child, when he refuses to accept the child and to marry her she pulls on all by herself. This is the story of her struggle and more than that the truth that she faces alone, with courage, without bothering for the so called recognized norms of the society. She gets support from a few like her, who respect the truth more than anything. She raises her child keeping faith only on the truth, but what is her future? What is the future of her child? What does she achieve at the end? The answers to all these questions are woven beautifully along with the philosophy of life and the nakedness of human minds. We come alone, we leave alone, still during our stay over here we try to console our mind with some company

評分和評論

3.9
14 則評論

關於作者

लेखक, कथाकथनकार, आर्विâटेक्ट, व्हायोलिन व हार्मोनियम-वादक, उत्तम रसिक आणि उत्तम फोटोग्राफर. सुंदर हस्ताक्षर आणि सुंदरतेचं वेड असणारे. सुंदर रस्ता, सुंदर इमारत, सुंदर सजावट आणि मनाने सुंदर असणाNया माणसांचे चाहते. म्हणूनच त्यांच्या कथा ह्या सुंदर मनांवर अणि विचारांवर आधारित असणाNया. मनाचे वंâगोरे उत्तम निरीक्षणामुळे मांडता येणाNया. विनोदी कथांमध्येही एक सत्यतेची किनार असणाNया कथा. खरं तर त्या कथा नाहीतच. कारण त्या अतिरंजित विंâवा काल्पनिक नाहीत. एका व्यक्तीच्या विचार-आचारांची पद्धत. वपु त्याला `पॅटर्न' म्हणायचे. वपुंनी पॅटन्र्स मांडले. जे आपल्यासहित, आपल्या आवती-भोवती दिसतात. आणि म्हणूनच त्या पॅटन्र्सना दाद मिळते. विनोदी कथांमधून हसवता-हसवता एक शल्य भिडत राहातं आणि चटका लावून जातं. ही अशीच जीवनाची तNहा आहे, हे सहज सोप्या शब्दांत आकलन होत जातं. महाराष्ट्र सरकारनं त्यांना ‘उत्तम लेखक’ म्हणून सन्मानित केलं आहे. पु.भा. भावे पुरस्कारही त्यांना प्राप्त झाला. फाय फाउंडेशनने त्यांच्या साहित्याची दखल घेऊन अमेरिकेत भरलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद बहाल केले. अनेक `रंग मनाचे' दाखविणाNया वपुंना अनेक जण आपला `पार्टनर' मानतात. हा पार्टनर आजही अनेकांच्या मनांत अगदी खोलवर विराजमान झालेला आहे. २५ मार्च, १९३२ ते २६ जून, २००१... आणि गणती पुढे चालूच आहे. कारण वपु काळे ह्यांचा काळ संपलेला नाही. त्यांचा हा विचारांचा `हुंकार' अजूनही `वन फॉर द रोड' करता दिला-घेतला जातोय. हा `दोस्त' असाच दोस्ती निभावत राहणार आणि रसिक वाचक वपुंच्या कथांमधून प्रत्येक पॅटर्नला भेटत राहणार.

為這本電子書評分

請分享你的寶貴意見。

閱讀資訊

智能手機和平板電腦
請安裝 Android 版iPad/iPhone 版「Google Play 圖書」應用程式。這個應用程式會自動與你的帳戶保持同步,讓你隨時隨地上網或離線閱讀。
手提電腦和電腦
你可以使用電腦的網絡瀏覽器聆聽在 Google Play 上購買的有聲書。
電子書閱讀器及其他裝置
如要在 Kobo 等電子墨水裝置上閱覽書籍,你需要下載檔案並傳輸到你的裝置。請按照說明中心的詳細指示,將檔案傳輸到支援的電子書閱讀器。