DWARKECHA SURYAST

·
· MEHTA PUBLISHING HOUSE
Libro electrónico
116
Páginas
Las calificaciones y opiniones no están verificadas. Más información

Acerca de este libro electrónico

THIS BOOK COVERS KRISHNA`S LIFE AFTER KURUKSHETRA, MAINLY TOWARDS HIS DEATH. IT WAS A SPAN OF 36 YEARS, AFTER KURUKSHETRA, DURING WHICH KRISHNA STAYED IN DWARKA. THIS BOOK COVERS A BRIEF PERIOD BEFORE EXTINCTION OF YADAV CLAN. KRISHNA TRIES HIS BEST TO MINIMIZE THE IMPACT OF THE CURSE OF SAGE KASHYAP BUT YADAV`S DO NOT PAY ANY HEED TO HIS EFFORTS AND KEEP TRAVELING TOWARDS EVENTUAL END. THE BOOK CONTAINS LOT OF PHILOSOPHY, A LOT OF ADVICE AND A JOURNEY TOWARDS END FROM THE EYES OF KRISHNA, THE GOD WHO CAN NOT HELP EXTINCTION AND DEATH OF HIS NEAR AND DEAR ONES.


महाभारताच्या युद्धानंतर तब्बल छत्तीस वर्षांनी प्रभासक्षेत्री झालेली यादवी आणि भगवान श्रीकृष्णाचा देहही पंचतत्त्वात विलीन झाला त्याची ही कथा आहे. कुरुक्षेत्रावरील महासंहारानंतर गांधारीने श्रीकृष्णाला ‘आजपासून छत्तीस वर्षांनी यादव कुळाचा परस्परांशी लढताना पूर्ण विनाश होईल,’ असा शाप दिला. पुढे ही छत्तीस वर्षे श्रीकृष्ण द्वारकेतच होता. त्या काळामध्ये सुरक्षित - ऐषआरामी व निष्क्रिय जीवन यामुळे कुमारवयीन लहानांपासून थोरांपर्यंत सर्व यादवगण मृगया, नृत्य-गायन यात मश्गुल असत; जोडीला अनिर्बंध मद्यपान होतेच! श्रीकृष्णाचा मोठा भाऊ बलरामही याला अपवाद नव्हता; साहजिकपणे इतरेजन याचा अनायासे लाभ उठवत. यात श्रीकृष्णपुत्र सांब याने महर्षी कश्यपांबरोबर केलेल्या अनुचित आचरणाची भर पडली आणि त्यांनीही यादवकुळाचा नाश होईल, असा शाप दिला. परिणामी, प्रभास क्षेत्री यादवांच्या परस्परांत झालेल्या लढाईने यदुवंशाची अखेर झाली आणि त्यानंतर श्रीकृष्णाचा, पारध्याचा बाण लागून मृत्यू झाला. एका दुर्दैवी कालखंडाची मनाला चुटपुट लावणारी कहाणी!

Acerca del autor

DINKAR JOSHI IS A GUJARATI LANGUAGE AUTHOR FROM INDIA. HE HAS WRITTEN MORE THAN 160 BOOKS INCLUDING NOVELS, SHORT STORY COLLECTIONS, ESSAY COLLECTIONS AND COLUMNS.


व्यवसाय - मुंबई येथील देना बँकेच्या स्टाफ ट्रेनिंग कॉलेजचे प्रिन्सिपॉल म्हणून निवृत्त. त्यांनी लहान वयात १९५४पासून लेखनास सुरूवात केली व अजून साहित्यसर्जन चालू आहे. आत्तापर्यंत त्यांची १४७ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. रामायण, महाभारत, वेद, उपनिषदे या महान ग्रंथांचा सखोल अभ्यास करून त्यावर आधुनिक संदर्भात त्यांनी ग्रंथ लिहिले आहेत. याखेरीज ज्या व्यक्तींच्या कार्यामुळे भारतात व संपूर्ण जगातही महत्त्वाचे बदल घडून आले, त्यांच्या चरित्रांचा अभ्यास करून त्यांवर त्यांनी कादंबऱ्या लिहिल्या आहेत. अशा कादंबऱ्यामध्ये महात्मा गांधी व त्यांचे ज्येष्ठ पुत्र हरिलाल गांधी, महमदअली जीना, रवीन्द्रनाथ टागोर, गौतम बुद्ध यांच्या जीवनावरील कादंबऱ्याचा समावेश होतो. गांधीजी व हरिलाल यांच्या संबंधांवर लिहिलेल्या प्रकाशनो पडछायो या कादंबरीचा इंग्रजी नाट्यरूपाने झालेला अनुवाद न्यूयॉर्कमध्ये रिचर्ड अ‍ॅटनबरोंच्या गांधी, श्याम बेनेगलच्या मेकिंग ऑफ महात्मा बरोबर दाखवला गेला व तीनही लेखक–दिग्दर्शकांचा सन्मान केला गेला. त्यांच्या अनेक पुस्तकांचे हिंदी, मराठी, बंगाली, कानडी, तेलगू, मल्याळी, ओरिया व तामिळ तसेच इंग्रजी व जर्मन अनुवाद झाले आहेत. एकाच वेळी ११ पुस्तके सहा भाषांमध्ये प्रकाशित होण्याच्या विक्रमाबद्दल त्यांचा लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये समावेश झाला आहे. गुजराती साहित्य परिषद, गुजरात राज्य साहित्य अकादमी इ. सारख्या अनेक साहित्यिक संस्थांकडून त्यांच्या अनेक पुस्तकांना पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या कादंबऱ्यावर चित्रपट निर्माण झाले आहेत. त्यांनी भांडारकर ओरिएन्टल इन्स्टिट्यूटच्या महाभारताच्या संशोधित मूळ लेखनाचे गुजराती अनुवादाचे संपादन करण्याचे कामही पार पाडले आहे. या ग्रंथाच्या एकूण वीस पुस्तकांचा संच प्रकाशित झाला आहे.,

NA

A pioneer in the publication industry for nearly four decades, Mehta Publishing House has stood the test of time gloriously by just doing what the vision statement states, celebrating Marathi as regional language and publishing rustic stories by renowned authors not only from Marathi literature but also across the globe. Being true to its roots, the company believes in exploring the rich literature of India and lauds homebred writers with great responsibility and pride. This very core belief has what led Mehta Publishing House to become the leaders in Marathi publishing in India today.


The success of Mehta Publishing House can be entirely credited to its competent management team. Incorporated under the guidance of Mr. Anil Mehta in 1976, Mehta Publishing House started with the publication of its first Marathi book titled ‘Malayvarchi Maina’, a collection of short stories authored by Anand Yadav. Today, the company has grown manifold and has managed to achieve various milestones. The reins are now in the very capable hands of Mr. Sunil Mehta, the current CEO of Mehta Publishing House, who is effortlessly amalgamating traditional core values with modern technological advancements in the publication industry. Mr. Mehta’s effort has helped Mehta Publishing House to create its own niche in the Marathi publishing industry.


With more than 150 new titles and 300 reprints being published every year, Mehta Publishing House has made its presence felt in nearly all genres & sub-categories of books with a dynamic backlist of over 4500 titles. We have the most prominent Marathi writers and bestselling books under our umbrella. So much so that with increased demand, the publishing house was induced to print and release translated versions of the same in many other Indian languages too including Hindi, Gujarati, Bengali, Kannada and several others. Not just limited to books, we are also the world’s first publishing house and one-of-a-kind to come up with authentic and original DRM enabled Marathi e-Books. After dominating the Marathi literature scene for several years, Mehta Publishing House has spread its wings by venturing into publishing of English books primarily to be able to reach more readers and spread the joy of reading.

Califica este libro electrónico

Cuéntanos lo que piensas.

Información de lectura

Smartphones y tablets
Instala la app de Google Play Libros para Android y iPad/iPhone. Como se sincroniza de manera automática con tu cuenta, te permite leer en línea o sin conexión en cualquier lugar.
Laptops y computadoras
Para escuchar audiolibros adquiridos en Google Play, usa el navegador web de tu computadora.
Lectores electrónicos y otros dispositivos
Para leer en dispositivos de tinta electrónica, como los lectores de libros electrónicos Kobo, deberás descargar un archivo y transferirlo a tu dispositivo. Sigue las instrucciones detalladas que aparecen en el Centro de ayuda para transferir los archivos a lectores de libros electrónicos compatibles.