DOST

· MEHTA PUBLISHING HOUSE
4.1
46則評論
電子書
176
評分和評論未經驗證  瞭解詳情

關於本電子書

दोस्त यामध्ये विविध प्रकारच्या कथा आहेत. स्वतःचा, स्वतःच्या कुटुंबियांचा स्वाभिमान जपणारी, कोत्या स्वभावाची, हट्टी, बेडकासारखे विशिष्ठ आखलेले जग असणारी, परिस्थितीवर मात करणारी, तिला शरण जाणारी, चाकोरीबद्ध जीवनाविरुद्ध कंटाळून बंड करणारी अशी हि माणसे आहेत. या माणसांचे स्वभाव, त्यांची सुखदुःखे, त्यांच्या समस्या, त्यांची स्वप्ने हि आपल्या आजूबाजूलाच आढळणारी आहेत. त्यांच्या आयुष्यात घडणारे प्रसंग आपल्या आयुष्यात कधीतरी घडलेले असतात किंवा इतरांच्या आयुष्यात त्याचे प्रतिबिंब बघितलेले असते आणि म्हणून ती माणसे आपली वाटतात. छोट्याशा कथाबिजाचे फुलवत फुलवत भावस्पर्शी कथेत रुपांतर करण्याचे वपुंचे कसब व सामर्थ्य, सध्या सोप्या संवादातून जीवनाचे एखादे तत्वञान सांगण्याची त्यांची हातोटी, जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टीकोन आपल्याला वेगळेच बळ देतो. कथासंग्रहाला ज्या कथेचे नाव दिले आहे; त्या कथेत या सर्वांचा परमोच्च बिंदू गाठला गेला आहे. `Dost` includes stories of people of various kinds. These are the people who preserve their pride and that of their families, who are narrow minded, stubborn and prefer to live within their own limits, who triumph over the situation and also surrender to it; these are the same people who even rebel against their routine lives. People of this nature, with their typical joys and sorrows, their problems and dreams can be found all around us. We find them close to us as we have either gone through the incidents taking place in their lives or we have seen a reflection of them in other lives. Va Pu`s ability and mastery of transforming a tiny seedling into a touching narrative, his skill of finding philosophy in a simple dialogue and his optimistic view of life gives us a different energy and power. The story, from which the title is derived, is the peak of all his mentioned proficiencies

評分和評論

4.1
46則評論

關於作者

 

為這本電子書評分

歡迎提供意見。

閱讀資訊

智慧型手機與平板電腦
只要安裝 Google Play 圖書應用程式 Android 版iPad/iPhone 版,不僅應用程式內容會自動與你的帳戶保持同步,還能讓你隨時隨地上網或離線閱讀。
筆記型電腦和電腦
你可以使用電腦的網路瀏覽器聆聽你在 Google Play 購買的有聲書。
電子書閱讀器與其他裝置
如要在 Kobo 電子閱讀器這類電子書裝置上閱覽書籍,必須將檔案下載並傳輸到該裝置上。請按照說明中心的詳細操作說明,將檔案傳輸到支援的電子閱讀器上。