लोकशाहीवादी,खुल्या विचारांचा,संपन्न व समृद्ध देश','नशीब कमावण्याची स्वप्नभूमी' अशी ओळख असलेल्या अमेरिकेची आक्रमक बाजू समोर आणणारा पुस्तकरूपी दस्तऐवज...या पुस्तकाची सरळ सोपी ओघवती भाषा आणि त्या त्या देशातली अमेरिकेच्या घुसखोरीमुळे झालेली भीषण परिस्थिती वाचकांसमोर मांडण्यात लेखक यशस्वी झालेला दिसतो.
Художественная литература