Сакате примерок од 1 мин.? Слушајте во секое време, дури и офлајн.
Додај
За аудиокнигава
सौंदर्याची संकल्पना फक्त स्त्रीवर्गाशी जोडण्याचा जमाना आता मागे पडलाय. पुरुषांनाही सुंदर करू पाहणाऱ्या जाहिराती टीव्हीवर आता सर्रास दिसतात. अलीकडच्या काळात प्रेंझेेंटेबल दिसावं यासाठी सगळेचजण प्रयत्न करतात. त्यामुळेच पार्लर व्यवसायात असंख्य संधी तयार झाल्या आहेत. पुरुषांसाठी ब्युटी पार्लर ही संकल्पना साकारणारे डॉ. विनय कोपरकर त्याच संधींविषयी सांगत आहेत.