गाड्यांचे टायर्स खराब झाले, जुने किंवा गुळगुळीत झाले की ते बदलले जातात. त्यामुळे जुन्या टायर्सच्या वाढत्या कचऱ्याचं करायचं काय? हा एक मोठा प्रश्न उभा राहतो. शिवाय नवीन टायर्ससाठी खर्चही खूप होतो. एकंदरित हा खर्च कमी करण्यासाठी आणि पर्यावरणासाठी संवर्धक असा पर्याय म्हणजे 'टायर रिट्रेडिंग' थोडक्यात काही प्रक्रिया करून टायर्सचा पुनर्वापर. पुरुषी मक्तेदारी असलेल्या या क्षेत्रात आकांक्षा नाईक यांनी कसे पाय रोवले, त्याची ही रंजक कहाणी!
Ekonomi och investeringar