कथा आणि कादंबरी या साहित्यप्रकारांसोबतच त्यांनी दैनंदिन जीवनानुभवावर आधारित ललित कथा, गूढकथा, पिशाच्चकथा, रहस्यकथा यासारखे वेगळ्या वळणाचे साहित्यप्रकारही हाताळले.तू आणि मी आणि अशा बऱ्याच कथालेखनाने ते साठोत्तरी साहित्यातील नवकथाकार म्हणून ओळखले जाऊ लागले.दि .बा .मोकाशी लिखित मराठी कादंबरी 'तू आणि मी ' ऐका - संदीप खरे यांच्या आवाजात स्टोरीटेलवर .
काल्पनिक कहानियां और साहित्य