Chcesz dodać fragment o długości 4 min? Możesz go słuchać w każdej chwili, nawet offline.
Dodaj
Informacje o audiobooku
जवळजवळ ७५ वर्षं भविष्यात आलेले मराठे नवीन तंत्रज्ञानाशी जुळवून घेतात खरे, पण तिथे त्यांना अशी माहिती मिळते की त्या माहितीशी कसं कोपअप करावं हे त्यांनाही समजत नाही.