Сакате примерок од 1 мин.? Слушајте во секое време, дури и офлајн.
Додај
За аудиокнигава
नाना आणि विश्या म्हणजे अगदी साप-मुंगुस... विळा-भोपळ्याचे सख्य असलेले... लहानपणी चुकून नानांची खोडी काढण्याचे 'पातक' विश्याच्या हातून घडते... आणि चालू होते नानांच्या अजब गजब स्वप्नांची मालिका सुरू... विश्या या स्वप्नांच्या जाळ्यातून सुटेल की अजून अजून त्यात खोल खोल गुंतेल? जाणून घ्या या धमाल कहाणीत... ऐका सुहास शिरवळकर लिखित- स्वप्नात 'टांग' त्याच्या