Smriti Chitre

· Storyside IN · ナレーション: Mrunal Kulkarni
オーディオブック
20時間52分
完全版
利用可能
評価とレビューは確認済みではありません 詳細
4分 のサンプルをご利用になりますか?オフラインでもお聴きいただけます。 
追加

このオーディオブックについて

दोन टोकांचे अंतर असलेले सर्व आयुष्य... एक चित्र वरवर हलक्या फुलक्या पण आतून दाट गहिर्‍या रंगाने रंगलेले... सोपी, मार्मिक, सहृदय, अवीट गोडीची, ओघवती आणि अकृत्रिम भाषा... कारुण्याचे झरे नि हास्याची कारंजी.... डोळ्यात पाणी आणणारी.... कधी हसून हसून तर कधी गहिवरून! प्रसंग करुण असो नाहीतर भीषण...प्रसंगाचे औचित्य न गमावता सूक्ष्म विनोदाची झालर असतेच असते... कला आणि सत्यता एकत्र करता करता लक्ष्मीबाई जेव्हा स्वत:च लेखणी बनतात...! ज्या काळी महिला घराबाहेर पडत नसत त्याकाळी एक बाई १९३३ सालच्या कवी संमेलनाची स्वागताध्यक्षा होऊन आपल्या धारदार भाषणाने कवी संमेलन गाजवते ही आश्चर्याचीच गोष्ट! स्मृतिचित्रे या आत्मकथनातून लक्ष्मीबाई टिळक यांनी तत्कालिन सामाजिक व्यवस्थेचे चित्रण केले आहे. केवळ स्त्रियांच्याच नव्हे तर एकूण मराठी साहित्यात या आत्मचरित्राचे मोलाचे स्थान आहे. ५ डिसेंबर १९३४ रोजी 'स्मृतिचित्रें'चा पहिला भाग तात्यासाहेब कोल्हटकरांनी प्रकाशित केला. त्यानंतर 'स्मृतिचित्रें'ने मराठी मनावर जे गारुड घातले आहे, ते आजतागायत कायम आहे. Smrutichitre is very important book in marathi litreture. It is not only autobiography of Laxamibai Tilak but also social history of1860 to 1920. LaxmiBai Tilak's Smruti chitre written originally in marathi and later transleded in English by Josephine. Laxmi Bai Tilak has given message to women of the country how to find their own identity, Smruti chitre is presented as a one woman show.

このオーディオブックを評価

ご感想をお聞かせください。

ご利用方法

スマートフォンとタブレット
AndroidiPad / iPhone 用の Google Play ブックス アプリをインストールしてください。このアプリがアカウントと自動的に同期するため、どこでもオンラインやオフラインで読むことができます。
ノートパソコンとデスクトップ パソコン
パソコンのウェブブラウザを使用して Google Play で購入した書籍を読むことができます。