लग्न जुळवणा-या संस्था दीर्घ काळापासून जगभर अस्तित्वात आहेत. त्यांची गरजही आहे. त्याचाच गैरफायदा घेऊन दोघेजण एक बनवाट संस्था सुरू करतात. आकर्षक जाहिरातीद्वारे अनेक लोकांना ते आपल्या जाळ्यात ओढतात. अल्पावधीत भरपूर पैसा कमावणे, हेच त्यांचे उद्दीष्ट ! त्यांच्या करामतीचा हा विनोदी वृतांत...
Ilukirjandus ja kirjandus