Chcete ukážku dlhú 4 min? Počúvajte kedykoľvek, dokonca aj offline.
Pridať
Táto audiokniha
नव्वदच्या दशकातल्या शांत-सुरक्षित पुण्यात सापडते एका लहान मुलीची बॉडी. क्राईम रिपोर्टर निलेश सुर्वेनं बातमी तर फाईल केलीय पण का काय माहित ही बातमी केवळ एखाद्या फॉलोअपमध्ये संपेल असं त्याला वाटत नाहीये.