Norite 3 min. pavyzdžio? Klausykite bet kada, net neprisijungę.
Pridėti
Apie šią garsinę knygą
त्याचं नि माझं कित्येक वर्षांपूर्वी हे ठरलं होतं! मृत्यू! मृत्यू म्हणजे एक्झॅक्टली काय? मानसिक स्तरावर ती अवस्था कशी असेल? मृत्यूनंतर माणसाचं खरं काय होतं? आत्मा उरतो का? केल्या पाप-पुण्याची फळं भोगण्यासाठी तो स्वर्ग- नरकात जात असेल, का काही उरतच नसेल? असले विषय गप्पांचे. त्यामुळे आम्ही दोघंच एकमेकांना! मला कोणी मित्र नाही; त्याला कोणी नाही. म्हणूनच आमचं ठरलं... एकदम पक्कं ठरलं! आमच्या दोघांपैकी जो आधी मरेल, त्यानं दुसर्याला या ना त्या प्रकारे सगळं सांगायचं. जमलं तर भेटायचं. तुम्हालाही जाणून घ्यायचेय पुढं काय होते ते? तर मग ऐका सु.शिं.ची अंगावर शहारे आणणारी थरार कथा... 'संदेह'.