reportHinnangud ja arvustused pole kinnitatud. Lisateave
Kas soovite näidist kestusega 4 min? Kuulake millal tahes, isegi võrguühenduseta.
Lisa
Teave selle audioraamatu kohta
भा. रा. भागवत लिखित मराठी कादंबरी " रॉबिन हूड आणि त्याचे रंगेल गाडी".किशोर मुलांना रॉबिनहूड फार आवडतो. गरिबांवर अन्याय करून श्रीमंत झालेल्या मुजोरांना आपल्या सवंगड्यांच्या मदतीने धडा शिकवून त्यांचे पैसे गरिबांत वाटणारा रॉबिनहूड सर्वांनाच आवडतो.ऐका - भा.रा.भागवत यांच्या खास शैलीत आणि कृणाल आळवे यांच्या आवाजात.