Je, ungependa sampuli ya Dakika 4? Sikiliza wakati wowote, hata ukiwa nje ya mtandao.
Ongeza
Kuhusu kitabu hiki cha kusikiliza
भारतातील विशिष्ट समुदायांच्या तरुणींचे एकाएकी अपहरण व्हायला लागते. त्यांचे पुढे काय होते हेही समजत नाही. अशाच एका अपहृत तरुणीचा शोध लावण्याची कामगिरी समीर चक्रवर्तीकडे येते आणि त्याच्या शोधात एकाहून एक भयंकर रहस्ये उजेडात येऊ लागतात. आर्य वंशवादाचे अजुनही उरलेले हिंस्त्र अवशेष उजेडात येऊ लागतात. कोण असते या प्रकरणाचा सुत्रधार? Thriller where Sameer Chakravarty seeks a missing girl from particular community in India and gets entangled in an international mystery with Aryan supremacists.