stu 2021. · Storyside IN · Pripovijeda Sandeep Khare
headphones
Audioknjiga
4 h 3 min
neskraćena
family_home
Ispunjava uvjete
info
reportOcjene i recenzije nisu potvrđene Saznajte više
Želite li uzorak u trajanju od 4 min? Slušajte bilo gdje, čak i offline.
Dodaj
O ovoj audioknjizi
दि.बा .मोकाशी हे आधुनिक मराठी लघुकथांचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात. रोजच्या जगण्यातील साध्या-साध्या प्रसंगांमधून आणि वेगवेगळ्या विषयांमधून जगाच्या व्यवहाराकडे कुतूहलाने आणि आस्थेने पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन त्यांच्या कथांमधून पाहायला मिळतो. दि.बा. मोकाशी लिखित मराठी कथा - ' पाच हजार गायी ' संदीप खरे यांच्या आवाजात.