नाना गेल्यानंतर आईने आपल्या दोन्ही मुलाींना सांभाळले. मुग्धाच्या आयुष्यातले हे फुटके नशीब सुरू झाले व दुःखाची ओळख झाली. ही गोष्ट अशीच सुरूच राहिल का या दुःखातून मुक्तीही मिळेल. प्रेमाच्या शोधातून मिळेल का ही मुक्ती. प्रेमभंगाचं दशदिशा व्यापून उरात सलत राहणारं दुःख पचवून जीवनातल्या प्रखर सत्याला हसत मुखाने सामोऱ्या जाणाऱ्या लाखतल्या एकास आणि प्रत्येकास - मुक्ती , सुहास शिरवळकर लिखित मराठी कादंबरी आणि नचिकेत देवस्थळी यांच्या आवाजात ऐका स्टोरीटेल वर .
Ilukirjandus ja kirjandus