Сакате примерок од 4 мин.? Слушајте во секое време, дури и офлајн.
Додај
За аудиокнигава
आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीचा मोबदला तुम्हाला द्यावाच लागतो. यशाचा मोबदला अपयश आणि अपयशाचा यश. सुखाचा मोबदला दुःख आणि दुःखाचा सुख. एका अनोख्या मोबदल्याची ही गोष्ट. मुआवझा!