बँकेत, पोस्टात किंवा मोठमोठ्या दुकानात गेल्यावर काहीजणांची छाती धडधडते. बँकेत फारच मोठा गोंधळ उडतो. त्यापेक्षा नको बँकेतलं खातं. पण काहीवेळा नाईलाजास्तव बँकेची पायरी चढावी लागते. असाच एकजण, सगळं बळ एकवटून बँकेत खातं उघडायला जातो खरा पण त्यानंतरची हकीगत खरोखर विनोदी आणि त्याच्या दृष्टीने केविलवाणी बनते. कशी ते बघूया!
Ilukirjandus ja kirjandus