मंगला गोडबोले यांची टवटवीत मिश्किली - 'ऋतु हिरवट'. हे पुस्तक म्हणजे गोडबोले यांच्या गाजलेल्या विनोदी लेखांचा संग्रह. विविध नियतकालिकांतून त्यांनी लिहिलेले, त्यावेळी गाजलेले हे फर्मास लेख, त्यातला खेळकरपणा, विनोद तुमच्या चेहऱ्यावर प्रसन्न हास्य आणणारच!