मालगुडी डेज आणि स्वामी यांसारख्या दूरदर्शन मालिकांमुळे आर. के. नारायण प्रसिध्दी झोतात आले. त्यांच्या द गाईड या कादंबरीवर आधारित असलेला गाईड हा चित्रपट विशेष गाजला. आर. के . नारायण यांची खासियत म्हणजे अत्यंत सामान्य माणसाचं रोजच्या आयुष्याचं चित्रण सहज, ओघवत्या आणि मार्मिक विनोदातून रेखाटायची कला! त्यांच्या कथा एकाच वेळी मनाला स्पर्शूनही जातात आणि निखळ विनादांनी हास्याची कारंजीही उडवतात. अशाच गाजलेल्या पुस्तकांपैकी काही निवडक पुस्तकांचा मराठी अनुवाद ! महात्म्यांच्या प्रतिक्षेत हे त्यापैकी एक कादंबरी महात्म्याच्या हत्येचा वेध घेणारी.... !
Ilukirjandus ja kirjandus