Želite vzorec dolžine 2 min? Poslušajte kadar koli, celo brez povezave.
Dodaj
O tej zvočni knjigi
शहाणे आणि देखणे कुटुंब! एकेकाळी अगदी जीवाभावाचे संबंध असणारी ही जोडपी अचानक एका अनाकलनीय कारणाने दुरावतात... आणि या घरट्यात नेहमीच जुळतात तसे प्रेमसंबंध जुळतात. शहाणेंचा 'श्याम' आणि देखणेंची 'नीता' एकमेकांच्या प्रेमात पडतात. हे संबंध चालू कसे ठेवायचे हा प्रश्न दोघांनाही पडतो आणि एक उपाय समोर येतो... 'सांकेतिक भाषा' श्याम सांकेतिक भाषेत प्रेमपत्र लिहितो आणि त्याला उत्तरही येते लगेचच. या प्रेमपत्रांच्या बहाराला येणार का काही आडकाठी? की सांकेतिक भाषा उभे करणार नवीन काही घोळ... ऐका प्रेमाच्या अजब लपाछपीचा कारभार- 'क्या बात है!'