व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कर्ता आणि आपली तत्वं प्राणपणाने जपणारा बाप, मुलीच्या आंतरजातीय लग्नाला पाठिंबा देतो. होणारा जोडीदार दलित असल्याने या लग्नाला आईचा विरोध तर जात-पात न मानणाऱ्या वडिलांचा पाठिंबा. या द्वंद्वातून मुलगी लग्न तर करते, पण पुढे काय होतं...ऐका, विजय तेंडुलकरलिखित आणि मंगेश कदम यांनी दिग्दर्शित केलेलं नाटक 'कन्यादान' स्पृहा जोशी, अद्वैत दादरकर, लीना भागवत यांच्यासह!
Beletrystyka i literatura