स्त्री आणि पुरूष या दोघांचीही सध्याच्या समाजव्यवस्थेत निर्माण होणारी कुचंबणा दाखवणे हा कमला या नाटकाचा होतू आहे. पुरूषप्रधानतेमुळे स्त्रीची आणि भाडवलशाहीमुळे पुरूषाची होणारी कोंडी एका सत्य घटनेतील नाट्य दाखवून तेंडूलकर प्रकर्षाने मांडतात. कलाकार - नेहा जोशी, सचिन खेडेकर, प्रतीक्षा लोणकर, चंद्रकांत कुलकर्णी, देवेंद्र दोडके, अभय जोशी आणि अनुपमा ताकमोगे.
Ilukirjandus ja kirjandus