Želite vzorec dolžine 4 min? Poslušajte kadar koli, celo brez povezave.
Dodaj
O tej zvočni knjigi
भा. द. खेर यांची महाभारतावरील गाजलेली कादंबरी 'कल्पवृक्ष- 1' तुम्ही ऐकलीच असेल. महाभारताासारख्या महाकाव्यावरच्या या विस्तृत आणि तितक्याच रंजक कादंबरीचा पहिला भाग ऐकून तुमची उत्कंठाही वाढली असेल. आता कल्पवृक्ष - 2 हा दुसरा भागही तुमच्यासाठी सज्ज आहे. ऐका, मंदार परांजपे यांच्यासह.